<$BlogRSDUrl$>

Sunday, May 02, 2010

http://balsanskar.com is a Marathi site to impart understanding of Marathi tradition and culture to children. "सुसंस्कारित पिढी हेच देशाचे भवितव्य !" ह्या मूळापदावर, "`मुलांना केवळ माहिती देणे', असा या संकेतस्थळाचा मर्यादित उद्देश नसून खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी विविध सदरे देण्यात आली आहेत. व्यक्तिमत्व विकास म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा स्तरांवर मर्यादित न ठेवता, त्याही पुढे जाऊन आध्यात्मिक स्तरावरही होणे गरजेचे आहे. यासाठी त्यातील अंगांची येथे मांडणी केली आहे." शिक्षण, परीक्षा, अभ्यासाचे महत्व, व्यायाम व सूर्यनमस्कार, स्फूर्तिगीते, संस्कृत सुभाषिते, स्तोत्रे, बोधप्रद गोष्टी, शिस्त व आत्मविश्वास इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्याचा ह्या संकेतस्थळाचा हेतू कळून येतो. संकेतस्थळाला आपल्या सहभागाची अपेक्षा आहे. (संपर्क)

This page is powered by Blogger. Isn't yours?